Wednesday, 11 November 2015

HAPPY DIWALI


ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी ANIMATED शुभेच्छापत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments: