BODYBUILDING MATERIAL & STORES


मित्रांनो,
या सदरात आपल्या माहितीसाठी BODYBUILDING साठी उपयुक्त अशा विविध साहित्य,उपकरणांचा ,ACCESSORIES च्या विक्रेत्यांचा समावेश आहे.त्यात BODYBUILDING EQUIPMENTS,SUPPLIMENTS,T-SHIRTS,FOODS,GYM WARES यांचा व इतर सामग्रीचा व विक्रेत्यांच्या STORES ची माहिती असेल,जेणेकरून तुम्हाला हि माहिती उपयोगी पडावी.(आपण हि निशुल्क,विनामुल्य येथे आपली माहिती /जाहिरात प्रकाशित करू शकता.त्यासाठी माझ्या ९१५८८७९३८८ या WHATS APP नंबर वर आपल्या डीटेल्स मला WHATS APP करा.)
 महाराष्ट्रातील विविध भागांतून येनार्या  प्रतिसादानुसार या STORES ची माहिती वेगवेगळी असू शकते हे लक्षात घ्यावे.




#१) सिद्धी स्पोर्ट्स -
       जुन्या मटन मार्केट समोर,
       तुळजापूर,जि.उस्मानाबाद.-४१३ ६०१ 
       प्रो.प्रा.शिवराज भैय्या.
         फोन नंबर-8485860753/8605555143.
       ( येथे जिम साठी लागणारे विविध T-SHIRTS,TRACK SUITS,SUPPORTERS,HAND GLOVES व इतर साहित्य उपलब्ध आहे. आपल्या मागणीनुसार T-SHIRTS,TRACK SUITS आवडीप्रमाणे प्रिंट करून हि दिले जातील.तरी इच्छुकांनी संपर्क साधावा.  )


#२) सम्राट स्टोअर ,
        शालीमार,
         तितली स्टोअरच्यावर,
         नाशिक
        प्रो.प्रा.विजय.फोननंबर-9881795669
        ( येथे जिम च्या सर्व मशिनरीज,इतर साहित्य उपलब्ध आहेत.इच्छुकांनी संपर्क साधावा.  )

No comments: