सर्वप्रथम bodybuilding च्या या मराठी ब्लॉगवर मी सुहास श्रीरंग कोळेकर,तुळजापूर आपले सहर्ष स्वागत करतो.आपल्यापैकी खूप जन bodybuilding करतात.पण योग्य guidence मार्गदर्शन नसल्यामुळे शरीराचे आपणच खूप नुकसान करून घेत असतो.योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळले तर अप्रतिम शरीर कमावता येऊ शकते,हे मी माझ्या अनुभवातून शिकलोय.मी हि तुमच्या सारखाच शिकाउ उमेदवार आहे.हि माझी सुरुवातच आहे असे हि तुम्ही म्हणू शकता.हि वेबसाइट सुरु करण्यामागे माझा इतकाच प्रांजळ हेतू आहे कि शिकाउ bodybuilder साठी विविध videoच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे.यात माझा कोणताही वैयक्तिक आर्थिक फायदा नसून BODYBUILDING वरील प्रेमापोटी केवळ मी हे श्रम घेतलेले आहेत.मी आशा करतो कि,आपल्याला हा ब्लॉगआवडेलच.तुम्हाला उपयुक्त वाटला तर इतरांशी नक्कीच शेअर करा.तुम्हाला आवडणार्या SECTION मधून हवा तो VIDEO DOWNLOAD करून घ्या.व तुमच्या WORKOUT साठी लाभ घ्या.हा ब्लॉग/वेबसाइट कशी वाटली हे याच ब्लॉगवर शेवटी VOTE जरूर करा.किंवा मला E-MAIL हि करू शकता.मला E-MAIL करण्यासाठी इथे क्लिक करा.
धन्यवाद
सुहास श्रीरंग कोळेकर
No comments:
Post a Comment