नमस्कार मित्रांनो,
मी सुहास श्रीरंग कोळेकर ,तुळजापुर आपल्या सर्वांचे या अदभुत ब्लॉगवर स्वागत करतो.
मित्रांनो आपल्यापैकी खुप जणांना बॉडीबिल्डींगची आवड असते.पण बॉडीबिल्डींग साठी आवश्यक सेटस ची माहिती नसते .या प्रवासात प्रेरणा आवश्यक असते.व हि प्रेरणा (MOTIVATION ) विविध बॉडीबिल्डर्सच्या संपर्कात राहुन,बॉडीबिल्डींग व्हिडीओज् पाहुनहि मिळु शकते म्हणून ,तुमच्यापर्यंत विविध जगज्जेत्या बॉडीबिल्डर्सचे MOTIVATIONAL VIDEOS पोचवण्याचा माझा प्रांजळ प्रयत्न आहे .यातुन वैयक्तिक मला काहीही फायदा नाही .पण आवश्यक माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोचवल्याचे समाधान निश्चितपणे मिळेलच,कारण मी हि खुप खाचखळग्यायांतुन व अर्धवट माहितीतुन जिमला सुरुवात केली होती.पण व्यवस्थित माहिती मिळाली तर काय फायदा होईल हे मला नक्की माहिती आहे .या ब्लॉगवर तुम्हाला विविध सेटस,जागतिक बॉडीबिल्डींग चँम्पियन्स,फुल बॉडीबिल्डींग मुव्हिज व इतर भरपूर बॉडीबिल्डींग साठी उपयोगी माहिती एका छताखाली,एकाच क्लिक वर मिळेल असा विश्वास मला वाटतो.मित्रांनो तुम्हाला हा माझा मी स्वतः बनविलेला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.उपयोगी वाटला तर इतराशी शेअर जरुर करा.
हा ब्लॉग बनविण्यासाठी मी कोणाचीही मदत घेतलेली नसुन स्वबळावर बनविलेला आहे .
धन्यवाद .
सुहास श्रीरंग कोळेकर
९१५८८७९३८८

No comments:
Post a Comment